PadCorp
on April 19, 2021 72 views
पॅडकॉर्पचे सर्वच प्रॉडक्ट्स अतिशय मजबूत , टिकाऊ आणि वापरायला सोपे आहेत , ४५० हुन अधिक प्रॉडकट्स पॅडकॉर्पने शेतकऱ्यांसाठी बनवले .पण सर्वाधिक खपाचा आणि उत्तम सेवा देणारा पॅडकॉर्प चा डबल बुल पंप शेतकऱ्यांच्या पसंतीचा आहे . असेच काही शेतकरी बांधव त्यांनी हा पंप वापरून त्यांना त्याचा कसा फायदा झाला हे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे .
कारण नवीन टेकनॉलॉजिने आणि उत्कृष्ट मटेरियल पासून बनवलेला पॅडकॉर्पचा टिकाऊ डबल बुल बॅटरी पंप म्हणजे शेतकऱ्यांसाठी पर्वणीच .
समृद्ध शेतकरी ,संपन्न भारत
www.padgilwar.com
अधिक माहितीसाठी ९३७३९०४०४९
#PadCorp #batterysprayers #handsprayers #business #dealers #delearship #success #Comfortabledesign #Farmers #shetkari #PadgilwarCorporation #IndianEconomy #Technology #ModernFarming #FarmLife #Farming #MaharashtiranFarmers #IndianFarmers #Maharashtra
Be the first person to like this.